श्रीनिवास मयेकर या विद्यार्थ्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी शाळेत जात केला सत्कार

शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात आला होता प्रथम वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील बाळाजी सिताराम नाईक म्हणजेच शाळा नं. 3 चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूराव मयेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत 86.57 टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच तो शहरी…








