बोरिवली ते मांडवा बस फेरी मार्ग पूर्ववत करा!
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाची एस टी बस सेवा बोरिवली- मांडवा च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सदर फेरी पूर्ववत करण्याची मागणी अलिबाग येथीलसुयोग सुरेश नाईक,राजेंद्र दामोदर घरत यांनी केली आहे. पुर्वी सदर बस जाण्या येण्याचा प्रवास…