आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एसटी होणार इको फ्रेंडली; एम. डी. चन्ने यांनी पत्रकारांशी साधला संवाद

कणकवली (प्रतिनिधी) : ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने देखील आता पर्यावरण पूरक सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दिशेने पाऊल देखील पुढे केलेले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. ते कणकवली…

परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस

निवती रॉक परिसरात मासेमारी करणाऱ्या मेंगलोरच्या मासेमारी नौकेवर कारवाई कुडाळ (प्रतिनिधी) : परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा महाराष्ट्रातील सागरी जलक्षेत्रात धुडगूस घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रात शनिवारी सकाळी अनधिकृतपणे घुसखोरी करून मासेमारी करत असताना मासेमारी नौकेवर मत्स्य विभागाने…

तिवरे गावात 46 लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

केंद्रीयमंत्री राणे, आमदार नितेश राणेंनी दिला विकासनिधी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तिवरे गावातील ४६ लाखांच्या विकासकामांचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.…

कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा

अमरावती येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश तळेरे (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचा…

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत रमजान ईद केली साजरी

नगरपंचायत चे सफाई कर्मचारी म्हणजे स्वच्छता दूत – अबिद नाईक सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रमजान हा मुस्लिम बांधव धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना गणला जातो.रमजान ईद चा सण हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक…

ओसरगाव मधील 100 वर्षीय द्रौपदी आजींचे निधन ; सायंकाळी 5 वाजता होणार अंत्यसंस्कार

सामाजिक कार्यकर्ता बबली राणे, कॅरमपटू दिलीप राणे यांना आजीशोक कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव पटेलवाडी येथील 100 वर्षीय द्रौपदी बापू राणे यांचे आज 22 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता राहत्या घरी निधन झाले. ओसरगाव मधील जुन्या पिढीतील आजी म्हणून त्या गावात सुपरिचित…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून सिंधुदुर्गात येऊन घेणार योजनेचा आढावा जिल्हाधिकारी, राष्ट्रीयकृत व अर्बन बँक अधिकारी यांच्या घेणार बैठका कणकवली (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणा वरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे…

अपघातग्रस्त महिलेचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी): अपघातात जखमी महिलेचा कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्मिता रामचंद्र पवार (६४, रा. वरवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर तिचा मुलगा लवेश रामचंद्र पवार याने कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत स्मिता पवार व…

खारेपाटण केंद्र शाळेत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ तसेच शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे…

पोखरण धनगरवाडी अपूर्ण रस्त्याच काम त्वरित पुर्ण करा

भाजपा नेते निलेश राणे यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पोखरण धनगरवाडी रस्त्याचं काम गेली कित्येकवर्षे अपूर्णावस्थेत असून सद्यस्थितीत झालेलं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. या बाबत पोखरण ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष…

error: Content is protected !!