आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवपुतळा दुर्घटना .. मालवण मधील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – अमित सामंत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 28 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या राजकोट येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

चिंदर गावची कन्या रेमिता फर्नांडिस हिचे सीए परीक्षेत यश आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावची कन्या रेमिता रुजाय फर्नांडिस हिने 2024 साली झालेल्या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सीए होण्याचा बहुमान मिळवीला आहे. याच बरोबर तिने चिंदर…

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा आजचा  राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित!

बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समितीची स्थापना    मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला  एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज…

संबंधित ठेकेदारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे – रुपेश जाधव जिल्हा चिटणीस

कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले आजही ऊन्ह वारा वादळ झेलत आज ही दिमाखदार पने उभे आहेत. तर महाराजाचा ८ महिन्या आधी अनावरण केलेला पुतळा आज कोसळला. ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेला नैसर्गिक…

छत्रपतींचा पुतळा कोसळण्या मागे नौदलाची नेमकी काय चूक ?

मालवण (प्रतिनिधी) : मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात…

आठ महिन्यापूर्वीचा पुतळा कोसळणे, ही दुर्दैवी बाब

घडल्या प्रकाराची चौकशी करावी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रताप भोसले यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत संबंधित शासकीय विभागाने योग्य ती चौकशी करून…

भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल येथे गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव संपन्न !             

मुलांसह मुलींनी थर लावत फोडली दही हंडी                         मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विविध खेळांचे…

उ.बा.ठा. शिवसेनेच्या नांदगाव, आयनल, कोळोशी, असलदे येथे गाव दौरा बैठका संपन्न

कणकवली उपतालुका प्रमुख पदी भाई साटम यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत नांदगाव, कोळोशी, आयनल, असलदे येथे गाव दौरा बैठका घेण्यात…

शिवणक्लास प्रमाणपत्र वितरण समारंभ

समानवता आणि सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन तळेरे (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी तळेरे परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित…

वैभववाडी तालुक्याची उ.बा.ठा. शिवसेनेची प्रमुख बैठक संपन्न

जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती वैभववाडी तालुक्यात केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभेत तालुका बैठका तसेच गाव दौरा बैठका घेण्यात…

error: Content is protected !!