आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु

आंदोलनामुळे नागरिकांची होणार गैरसोय कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना इतर विभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे…

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात

बोटीवरील सर्वजण सुखरूप मुंबई (प्रतिनिधी) : अलिबाग येथील कार्यक्रमाला मुंबईवरून जात असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीता अपघात तरी बोटीवरील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले…

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करून केले उदघाटन 53 रक्तबाटल्या करण्यात आल्या संकलित कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्वतः रक्तदान करून…

मनसेने कलेक्टर ऑफिससमोर छेडले भिकमांगो आंदोलन

आधारकार्ड पॅनकार्ड लिंक न केल्यास दंड आकारणीचा केला निषेध सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आधार कार्ड पॅनकार्ड शी लिंक न केल्यास दंड वसूल करण्याच्या आयकर विभागाच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन छेडण्यात आले. ज्या नागरिकांनी…

आमदार नितेश राणेंनी केला कॅरम पटूंचा सत्कार

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या गुणवंत खेळाडूंनी कँरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपल्या विजयाची नोंद करत यश संपादन केले.या सर्व खेळाडूंचे जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे आमदार नितेश राणे यांनी कौतुक करत विजेत्यांना पुष्पगुच्छ देत सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी…

ठाकरे गटाचे विजयदुर्ग शाखाप्रमुख सुरेंद्र सागवेकर भाजपात

आमदार नितेश राणे यांनी भाजपा मध्ये केले स्वागत विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग येथील उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेंद्र श्रीधर सागवेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.सुरेंद्र सागवेकर यांच्या प्रवेशामुळे विजयदुर्ग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना संपल्यात…

कनेडी राड्यातील ” त्या ” आरोपींवर कारवाई करा

अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सूर्यकांत तावडे यांचे एस.पिं. ना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी येथील राड्यातील संशयित आरोपिंवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोपींकडून जीवाला धोका असून दोन दिवसांत कारवाई करा अन्यथा कणकवली पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा…

हिंदू धर्माभिमानी मंडळी वेंगुर्ला यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन

सावरकर प्रेमींना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्या वतीने शनिवार दिनांक 8 एप्रिल, 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा वेंगुर्ला वासियांची ग्रामदेवता श्री देव…

सावरकर गौरव यात्रेत 5 एप्रिल रोजी होणार हिंदुत्वाचा जागर

सावरकर लिखित पोवाडे, क्रांती गीते, हिंदू गौरव गीते छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार सादर सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने सावरकर गौरव कार्यक्रम होणार सादर कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे…

तेरेखोल नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव…

error: Content is protected !!