Category बातम्या

राजेंद्र चव्हाण यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौतम खुडकर यांनी शिरवलचे सुपुत्र राजेंद्र शांताराम चव्हाण यांचीअनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नियुक्ती केली आहे. नुकतेच त्याबद्दलचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. याबद्दल ग्रामस्थ आणि मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा

पुरवठा विभागाला वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याच्या सूचना; ई-पॉस तांत्रिक अडचणी सोडविण्यावर भर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा राज्याचे…

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा -पालकमंत्री नितेश राणे

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार…

पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा ; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

रस्ते, शिवसृष्टी आणि देवगड नळपाणी योजनांचा पालकमंत्र्यांकडून सखोल आढावा सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची बारकाईने नजर पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम…

व्हि. एन. नाबर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन.नाबर गुरू पौर्णिमा उत्साहात माणसाच्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ॠणांतुन आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. व्ही.एन.नाबर विद्यासंकूलात ह्याच गुरूंविषयी आदर प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात…

जाणवली विभागातील विकासकामांसाठी निधी द्या

पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत यांची मागणी; पालकमंत्र्यांचा तात्काळ सकारात्मक प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली विभागातील विविध विकासकामांसाठी भरीव विकासनिधी देण्याची मागणी भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री नितेश…

हेमंत फोंडेकर यांची भाजपा कणकवली ग्रामीण मंडळ अनुसूचित जाती मोर्चाच्या मंडल अध्यक्षपदी नियुक्ती !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौतम खुडकर यांनी फोंडाघाटचे सुपुत्र हेमंत मोहन फोंडेकर यांची कणकवली ग्रामीण मंडळ अनुसूचित जाती मोर्चाचे मंडल अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नुकतेच त्याबद्दलचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल याबद्दल फोंडाघाट पंचक्रोशीत ग्रामस्थ आणि मित्र परिवारातून…

घोणसरी आणि कोंडये ग्रामपंचायत ला राज्य शासनाचा तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार जाहीर

२५ हजार रक्कम पारितोषिक देऊन करण्यात येणार सन्मान फोंडाघाट (प्रतिनिधी) : बालके आणि महिलांच्या सबलीकरणासाठी ग्रामपंचायत द्वारे त्यांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्‍या, कोंडये ग्रामपंचायतला द्वितीय आणि घोणसरी ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक कणकवली तालुकास्तरीय…

दातृत्वाच्या भूमिकेमधून तुम्ही लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचविण्याची संधी चुकवू नका!

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांचे प्रतिपादन डॉ. स्वप्निल राणे यांच्या माध्यमातून साकेडी शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या मनामध्ये चांगले विचार बाळगा त्याची पूर्तता होत असते. डॉ. स्वप्निल राणे यांनी आज या विद्यार्थ्यांना सायकल,…

महाराजस्व अभियानांतर्गत कोळोशी ग्रामपंचायतच्या वतीने आधारकार्ड कॅम्प चे यशस्वी आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोळोशी ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस कोळोशी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी…

error: Content is protected !!