राजेंद्र चव्हाण यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौतम खुडकर यांनी शिरवलचे सुपुत्र राजेंद्र शांताराम चव्हाण यांचीअनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नियुक्ती केली आहे. नुकतेच त्याबद्दलचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. याबद्दल ग्रामस्थ आणि मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!