फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौतम खुडकर यांनी फोंडाघाटचे सुपुत्र हेमंत मोहन फोंडेकर यांची कणकवली ग्रामीण मंडळ अनुसूचित जाती मोर्चाचे मंडल अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नुकतेच त्याबद्दलचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल याबद्दल फोंडाघाट पंचक्रोशीत ग्रामस्थ आणि मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
हेमंत फोंडेकर यांची भाजपा कणकवली ग्रामीण मंडळ अनुसूचित जाती मोर्चाच्या मंडल अध्यक्षपदी नियुक्ती !












