मालवण वकील कक्षात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

ज्येष्ठ अधिवक्त्यांचा सन्मान, अधिवक्ता परिषदेचा स्तुत्य उपक्रम चौके (प्रतिनिधी) : अधिवक्ता परिषद, मालवण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण वकील कक्षामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मालवण तालुक्यातील ज्येष्ठ अधिवक्ते तसेच मोठ्या संख्येने…







