Category बातम्या

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे छ.शिवाजी महाराजास्व समाधान शिबिर अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागाच्या वतीने छ.शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना विविध जनजागृती करणे व विद्यार्थी कल्याण उपक्रमा बाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे संपन्न…

गुरुतत्त्वाचा गौरव; ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांना इनर्व्हील क्लबकडून सन्मान

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीत गुरु हे ज्ञान, विवेक, संस्कार आणि जीवनमूल्यांचे अधिष्ठान मानले जाते. अशा गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत इनर्व्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, संस्कारमय आणि…

श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान आचरा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने जुने पण वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला…

स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक -राजू जठार

आचरा (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. याचे सर्व श्रेय अन्न प्रशासन अधिकारी, महासंघ, तालुका, ग्रामीण व्यापारी संघटनांच्या प्रयत्नांना जाते. बदलत्या धोरणानुसार आपणास स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर पालन…

कोमसाप मालवणचा नमन नटवरा कार्यक्रम संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या कलाकारांनी सादर केलेला “नमन नटवरा” हा कार्यक्रम नुकताच मातोश्री मंगल कार्यालय आचरे येथील रंगमंचावर रुजारीओ पिंटो (जिल्हा समन्वयक कोमसाप), रामचंद्र आंगणे, (माजी उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग), दत्तात्रय मुळीक (माजी गटशिक्षणाधिकारी) पं. स. मालवण) यांच्या…

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची – राजेंद्र प्रसाद गाड

शाळा चिंदर नं १ येथे गुरु वंदना कार्यक्रम उत्साहात आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांवर शाळेत असे पर्यंतच संस्कार आणि शिक्षण शिक्षक देत असतात परंतु विद्यार्थी नेहमी पालकांच्या सहवासात वाढत असतो त्यांच्या वर सुयोग्य संस्कार करा. भावी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका…

भुईबावडा शाखा डाकघरातील ६९ हजार ५४६ रुपयांच्या अपहारप्रकरणी शाखा डाकपालावर गुन्हा..

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा शाखा डाकघरातील ठेव रकमेपैकी ६९ हजार ५४६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल संतोष श्रीकृष्ण वारंगे याच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेरे येथील डाक निरीक्षक श्रीराम एस. वायाळ (वय ३८) यांनी…

नवीन कुर्ली येथे “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : “परमपूज्य सदगुरु भोसले महाराज” यांनी अनुग्रह दिलेल्या फोंडा पंचक्रोशीतील त्यांच्या सर्व शिष्यगण यांनी आज नवीन कुर्ली येथील कृष्णा परब यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी केली. आपल्या जीवनात ज्या सद्गुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला आणि जीवन कसे जगावे…

इयत्ता ७ वी व इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूलयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

प्रशालेतील एकूण ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या सन २०२६ च्या इयत्ता ७ वी व ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून इयत्ता ७ वी चे…

स्व. अजित दादा पवार जयंतीनिमित्त मोंड येथे वृक्षारोपण व श्रद्धांजली; अबिद नाईक यांची उपस्थिती

‘पक्षवाढीसाठी जोमाने काम करणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली’ – मोंड येथील कार्यक्रमात अबिद नाईकांचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आज दिनांक 29 जुलै रोजी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जनसेवा साप्ताह निमित्त देवगड तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने…

error: Content is protected !!