Category बातम्या

पालकमंत्र्यांनी गुढीपाडव्याला उभारली पक्षप्रवेशाची गुढी

ठाकरे सेनेला गुढीपाडव्याला सिंधुदुर्गात दिला दणका सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपाची पक्षप्रवेशाची गुढी उभारली असून जिल्ह्यात ठाकरे सेनेला दणका दिला आहे. देवगड तालुक्यातील पडेल भाजपा मंडल मधील वाडा गावातील ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी…

मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी

मुंबई गोवा महामार्गावर जानवली बौद्धवाडी येथे अपघात अपघाती मृत्यू होऊनही हायवे टॅब पोलीस सुशेगाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली हुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल…

खारेपाटण येथे २५ मार्च रोजी छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर

तहसील कार्यालय कणकवली यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत तहसील कार्यालय कणकवली यांच्या महसूल विभागाच्या वतीने दि.२५ मार्च, २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे स.१०.०० वा. समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१ चे आयोजन करण्यात आले आहे.…

जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांकडून आभार व्यक्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असून, या पार्श्वभूमीवर…

सिंधुदुर्ग पोलीस दल नवीन वाहनांच्या साथीने होणार अधिक गतिमान

पालकमंत्री ना.नितेश राणे व गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते 19 मार्च रोजी होणार हस्तांतरण सोहळा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी…

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 19 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : राज्याचे गृह (ग्रामीण) , शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा ,भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ पंकज भोयर उद्या 19 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती निधीतून सिंधुदुर्ग पोलीस दलास प्राप्त…

चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तनुश चिंदरकर याने पटकावला राज्यात व्दितीय क्रमांक आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा (G.T. S) 2025-26 चिंदर गावचा सुपुत्र तनुश धोंडू चिंदरकर याने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर…

पीएमश्री श्री महालक्ष्मी कोकिसरे शाळेने उभारली व्यसनमुक्तीची गुढी

शैक्षणिक उन्नतीबराेबरच समाजभान जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक वैभववाडी (प्रतिनिधी) : मुलांतील ‘माणूस’ घडविणारी शाळा हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या तालुक्यातील पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेने आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा कायम ठेवत आज मराठी नूतन वर्षाचा आरंभ असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वदिनी…

सिंधुदुर्ग जि.प. विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी

सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तिनही नराधमावर कठोर कारवाई करा

वैभववाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडिओ काढणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा,  या मागणीचे निवेदन नेर्ले ग्रामस्थांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना दिले आहे. नेर्ले येथील मयूर मनोहर सुर्वे, ओंकार पंढरीनाथ सुर्वे तसेच…

error: Content is protected !!