आपली सुंदर स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते-सुरेश ठाकूर

आचरा (प्रतिनिधी) : “आपली सुंदर आणि आपल्याच मातृभाषेत साकारलेली स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते , अभिजात मराठी भाषेचा अभिमान सांगत असताना प्रत्येकाने आपली स्वाक्षरी मराठीतूनच केली पाहिजे” असे उदगार सुरेश शामराव ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मालवण आयोजित माझी आकर्षक…








