प्रताप भोसले यांची सामाजिक बांधिलकी अनुकरणीय

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रताप भोसले यांनी शिवजयंती…








