इन्सुली तपासणी नाक्यावर एक्साईज ची मोठी कारवाई

अवैध दारुसह 6 लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील चालक ताब्यात. – गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या – एकूण 4,51,850/- रुपये किमतीची दारू व 1,50,000/- रुपये किमतीची कार एकुण 6,01,850/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई उपजिल्हाधिकारी अधीक्षक नीती भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाक्याचे पथक. पथकात: दुय्यम निरीक्षक, 2 जवान, ड्रायव्हर यांचा समावेश महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ)(ई), 83, 84, 85, 90 अन्वये गुन्हा नोंद करून वाहन आणि दारू जप्त. पुढील तपास चालू आहे

error: Content is protected !!