कणकवली येथे पूर्णानंद महिला मंचातर्फे स्त्रियांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : महिलांच्या वयाच्या पस्तीशी नंतर त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात योग्य तो बदल करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपाली चराटे यांनी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे वेळी केले. हे शिबिर पूर्णानंद महिला…








