राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंचहेमंत मराठे करणार उपोषण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) हा जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची मोफत तपासणी व उपचार करणारा महत्त्वाचा शासकीय उपक्रम आहे. हा कार्यक्रम ४ प्रमुख घटकांवर (4 Ds – जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता आणि विकास…








