Category बातम्या

फिरोज भोंदू बाबा प्रकरणात शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना ठाणे पोलिसांकडून चौकशीला येण्याची नोटीस

संजू परब भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार?- वैभव नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोलगाव येथील फिरोज शेख या भोंदू बाबाला गितेश राऊत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा- सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : “NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,”…

बँक ऑफ महाराष्ट च्या एटीएम मध्ये अज्ञातकडून महिलेला 9 हजारांचा गंडा

हातचलाखी करून दुसऱ्याचे एटीएम दिले महिलेच्या ताब्यात महिलेची पोलीस ठाण्यात धाव, अद्याप गुन्हा दाखल नाही कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या एटीएम मशीनमध्ये हातचलाखी करत एटीएम कार्ड ची अदलाबदल करून अज्ञात आरोपीने महिलेला 9 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना कणकवली शहरात गुरुवार…

सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श उपक्रम; श्री गांगेश्वर मंदिर परिसरात २५ विविध वृक्षांची लागवड

वृक्षारोपण करून निसर्गाच्या सान्निध्यात साजरा केला राजू जठार यांनी ५५ वा वाढदिवस तळेरे (प्रतिनिधी) : जन्मदिन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि नव्या संकल्पांचा दिवस असतो. अनेकजण हा दिवस कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसोबत साजरा करतात. मात्र, अलीकडच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत…

सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ आयोजित

श्रीराम शेतकरी गट, घोणसरी कृषी विभागामार्फत भात पीक शेतीशाळा द्वारे श्रीराम शेतकरी गटाला मार्गदर्शन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या पावसाचे प्रमाण कमी असतानाही उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून श्रीराम शेतकरी गटातील सदस्य श्री पद्धत भात शेतीच्या पुनर्लागवडीसाठी उत्साहाने शेतात उतरले.…

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौकात आम्ही भारतीय तर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहीर पाठिंबा कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षांमधील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई तसेच संबंधितांनी जबाबदारी स्वीकारावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६…

कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ

गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून फरार कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सुरज साखरे जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून…

ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या ई20 पेट्रोलच्या सक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टीने गाडीची अंत्ययात्रा काढून वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीचा विरोध केला. बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंप येथून सुरु झालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – मुंबई,सचिव पदी सुभाष पाटील यांची नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे या गावाचे सुपुत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई सचिव पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व…

अंधश्रद्धा माणसांचा विवेक नष्ट करते योगेश पाटील सर

चौके (प्रतिनिधी) : समाजात अजूनही अनेक अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आहेत. या प्रथांबाबत माणसांचे अज्ञान आहे. या अज्ञानातूनच माणसांच्या मनात भिती निर्माण होते. भितीमुळे माणूस अंधश्रद्धाळू बनतो. अशा अंधश्रद्धाळू लोकांचा नंतर विवेक शून्य होतो. विचार करण्याची प्रक्रिया थांबते आणि…

error: Content is protected !!