Category बातम्या

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये देशी वृक्षारोपण

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे – खा. नारायण राणे कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी…

करंजे हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे माजी विद्यार्थी संघ च्या वतीने इयत्ता दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी. जे. कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासावी व समाजकार्यात…

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

“शौर्य, शिस्त आणि समर्पण – हाच मेजर कौस्तुभ राणे यांचा अमर वारसा!” या प्रेरणादायी संदेशासह जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा – आयोजकांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या ८…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी – मंगेश ब्रम्हदंडे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंगेश वसंत ब्रम्हदंडे यांची तर उपाध्यक्षपदी संध्या हर्षल पोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.…

“कुडपाण” कार प्रकाश सकपाळ यांना राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडये, ता. राजापूर या ग्रामीण भागातील लेखक कवी व साहित्यिक “कुडापाण” कार प्रकाश सकपाळ यांना नुकताच कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा “राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार – २०२६ जाहीर झाला असून…

सिंधुदुर्गात महामार्ग वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहन चालकांवर कारवाई

3 ट्रक चालकांना भरावा लागला 30 हजार दंड कारवाईत सातत्य ठेवणार, वाहनचालकांनी मद्यसेवन टाळावे – पीएसआय जयराम पाटील कणकवली (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात मद्यसेवन करून वाहन चालविल्याने गंभीर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्या अनुषंगाने मद्यपी वाहन चालकांवर आळा बसविण्यासाठी महामार्ग…

कणकवली महाविद्यालयात इतिहास विभागाचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतेच इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या इतिहास मंडळाचे उद्घाटन आनंदीबाई रावराणे वरिष्ठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 26 जुलै रोजी गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे आयोजिले आहे. दिनांक 26 जुलै 2026 रोजी मातोश्री हॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीक, कणकवली येथे सकाळी 10 वाजता हा गुणगौरव समारंभ होईल.…

सिंधुदुर्गनगरीत उभारणार अत्याधुनिक जलतरण तलाव

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंचे आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला सुसज्ज जलतरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व…

पुस्तक म्हणजे समाजमानसाशी सुखसंवाद : मयूर सावकार

मेधा जाधव पारधीये यांच्या ‘हसऱ्या जखमा’ कवितासंग्रहाचे म्हापशात प्रकाशन म्हापसा (प्रतिनिधी) : एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे केवळ छापील पानांचे अनावरण अथवा लोकार्पण नव्हे, तर संबंधित लेखकाच्या अथवा कवीच्या भावनाविष्कार तसेच त्याच्या विचारांचा समाजमानसाशी घडणारा सुखसंवाद असतो. स्वत:ची कल्पनाशक्ती, अनुभव, विचारांचे…

error: Content is protected !!