Category बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशने मानले आभार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीने जिल्हा क्रीडा संकुलातील सहा बॅडमिंटन कोर्टची निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे सहा बॅडमिंटन कोर्टांची…

संस्थेच्या मनमानी विरोधात श्रीकांत तथा संजू आपटे व सहकाऱ्यांचे उपोषण तारीख 15 जुलै रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत स्वतः कार्यकारी मंडळाच्या सभेत विरोध दर्शवला असताना, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फी ची रक्कम कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी बेकायदेशीर रित्या वापरू नये. अशा सक्त सूचना प्राचार्य सह पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र सदर…

“त्या” विकासकामांना पालकमंत्री नितेश राणेंनी निधी दिल्याचे लागले बॅनर

कणकवलीतील विकासकामांच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी 14 जुलै रोजी आपल्या वाढदिवशी केले. मात्र शहरातील टेम्बवाडी येथील नवीन रस्त्यास सोलर लाईट बसविणे आणि कांदळकर घर ते कला महाविद्यालय दरम्यान दुतर्फा गटार…

पावसाने दडी मारताच शेतकऱ्यांच्या आशांवर विरजण; लावणी रखडली, पिके धोक्यात

बांदा (प्रतिनिधी) : आषाढ महिना सुरू असतानाही पावसाने अचानक दडी मारल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाडलोस, न्हावेली, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, शेर्ले, इन्सुली, विलवडे आणि वाफोली परिसरातील भातशेतीची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. अनेक ठिकाणी तरवे…

कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांदा व इन्सुलीत स्वागत

बांदा (प्रतिनिधी) : संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय कुंडई – गोवा च्या कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांदा व इन्सुली येथे स्वागत करण्यात आले. या वारीचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. शनिवारी सायंकाळी शेकडो वारकरी विठू नामाचा गजर करत बांदा येथील…

कॉपी प्रमोटर मुख्याध्यापक संजय राठोड चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद संजय राठोड चे अटक टाळण्याचे स्वप्न भंगले, अटकेची टांगती तलवार ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा हायस्कुल मधील एसएससी परीक्षेतील कॉपी प्रकरणातील महत्वाचा आरोपी असलेला भुईबावडा हायस्कुल चा मुख्याध्यापक संजय राठोड याचा अटकपूर्व…

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १६ रोजी आयोजन…

क्रीडा शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा नियोजन सभा गुरुवार १६ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.सभेचे अध्यक्षस्थान कणकवलीचे तहसीलदार तथा तालुका क्रीडा परिषद, कणकवलीचे अध्यक्ष दिक्षांत देशपांडे…

खा. राणेंकडून संदेश पारकर ना वाढदिवशी शुभेच्छा

खा. नारायण राणे, संदेश पारकर भेटीने राजकीय चर्चांना उधाण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे संदेश पारकर यांचा वाढदिवस आज मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. एकीकडे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सुरु असतानाच संदेश पारकर…

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात,…

खारेपाटण येथे अपुरा वीज कर्मचारी वर्ग विविध समस्यांबाबत

जि.प सदस्य प्राची ईसवलकर व माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी वीज अभियंताना विचारला जाब खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहर व आजूबाजूच्या दशक्रोशीत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच येथे असलेला अपुरा वीज कर्मचारी वर्ग आदी विविध साध्याबाबत खारेपाटण मतदार संघाच्या…

error: Content is protected !!