प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सावंतवाडी रुग्णालय प्रकरणी आदेश

सकिँट बेचचा सवाल: महाराष्ट्रातील रुग्ण अन्य राज्यात का? कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातून दररोज किमान सहा रुग्ण उपचारांसाठी गोवा बांबुळी व अन्य रुग्णालयात पाठवले जातात. रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. समितीच्या अहवालावर काय कार्यवाही केली, त्याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र…







