मनसेचे 14 फेब्रुवारी राेजी मालवण येथे माेफत आराेग्य शिबिर

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदूच्या…








