शिवसेनेची रुग्णवाहिका सर्वांसाठीच आहे – खा. अरविंद सावंत

शिवसेना खा. अरविंद सावंत यांच्याकडून नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात आरोग्य आणि शिक्षण यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून दिले…







