Category बातम्या

४३ कोटींची सिंधुदुर्गातील पहिली मालवण नळपाणी योजना मंजूर करून घेतली हे शिवसेनेचे यश- मंदार केणी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरासाठी ३० वर्षा पूर्वीच्या धामापूर नळयोजने द्वारे पाणी पुरवठा होत होता. मालवण नगरपरिषदेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ४३ कोटींची नळयोजना मंजूर झाली.अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरु असलेली…

खलाशाचा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

देवगड बंदरातील घटना देवगड (प्रतिनिधी) : तंबाखू घेऊन येतो असे सांगून गेलेल्या देवगड बंदरातील शिवप्रसाद या नौके वरील खलाशी रामाप्पा रायाप्पा कुंभार याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत म्हापसेकर यांच्या बागेत आढळून आला आहे ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास…

मालवण तालुक्यातील रस्ते युवासेनेच्या आंदोलनामुळे पूर्ववत – अमित भोगले

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले रस्ते ; फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण, बेळणे-राठिवडे- मालवण, ओझर- कांदळगाव-मसुरे, कणकवली आचरा हे मालवण तालुक्यातील रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतले होते.दोन…

अखेर ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच..!’ समस्त शिक्षक वर्गाकडून जल्लोष साजरा

कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय वैभववाडीत शिक्षक वर्गाकडून विजयाचा आनंदोत्सव साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) :

फणसगावचे सुपुत्र शशिकांत नारकर याना सैन्यदलात सुभेदार मेजर पदी बढती

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील विठ्ठलादेवी फणसगावचे सुपुत्र शशिकांत शांताराम नारकर यांना सैन्यदलात सुभेदार मेजरपदी बढती मिळाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी मेजर शशिकांत याना रेजिमेंट कमांडर यांच्या हस्ते खांद्यावर अशोकस्तंभ लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. मेजर शशिकांत हे माजी जि प…

आंगणेवाडी जत्रोत्सवात होणार बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री

आमदार नितेश राणेंच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी सायं. 4.30 वाजता होणार उद्घाटन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने…

वाळकेश्वर नवतरुण मंडळाचे लोककला वृद्धिंगत करण्याचे कार्य कौतुकास्पद!

आमदार वैभव नाईक यांचे गौरवउद्गार साकेडी येथे जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचा शुभारंभ स्पर्धेत भगवती प्रसादिक भजन मंडळ तोरसोळे भजन मंडळ प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : छोट्या गावांमध्ये स्पर्धा भरवताना अनेक अडचणी असतात. मात्र या अडचणींवर मात करून वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या…

गोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

हिंब्ज हॉलिडेज द्वारे कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी आरोपी संजय गुरव चा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हिंब्ज हॉलिडेज प्रा ली. च्या माध्यमातून विविध गुंतवणूकदारांची एकूण 1 कोटी 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संजय गोविंद गुरव ( रा.शिवडी ,मुंबई ) याचा जामीन…

संत शिरोमणी रविदास महाराज भव्य जयंतीउत्सव साजरा होणार कणकवलीत

भव्य शोभायात्रा असणार खास आकर्षण ; महिलांसाठी सजणार खेळ पैठणीचा चर्मकार समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे उत्सव समितीच्या वतीने आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा समस्त चर्मकार समाजाच्या वतीने कणकवली येथे भ संत शिरोमणी रविदास महाराज यांचा भव्य जयंतीउत्सव…

error: Content is protected !!