Category बातम्या

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

पूर्व माध्यमिकमध्ये कोमल भानुसे, पूर्व उच्च प्राथमिकमध्ये आदित्य प्रभूगावकर प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या सराव परीक्षेत पूर्वमाध्यमिक (आठवी) मध्ये विद्यामंदिर…

पावशीतील अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर मार्गी

श्रीपाद तवटे यांच्या मागणीला यश; पालकमंत्र्याचे मानले आभार कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर झाले आहे. त्यामुळे गावकरी व वाहनधारकांकडुन समाधान व्यक्त होत आहे. याबाबत पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी लक्ष वेधले होते. त्या…

पोक्सो तील आरोपी विशाल मोडक ला 3 वर्षे कारावासासह दंड’

विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी सुनावली शिक्षा सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक (२२) रा. शिवाजीनगर कणकवली, मूळ रा.…

आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ

मोबाईलच्या “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण मुंबई (प्रतिनिधी) : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम…

राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत निरवडेच्या बुवा कु.गौरी पारकरने उमटविला ठसा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित ‘पैठण-औरंगाबाद’ येथील भजन स्पर्धेत श्री.सातपाटेकर भजन मंडळाचा सहभाग कुडाळ (प्रतिनिधी) : चिपळून येथे झालेल्या कोकण विभागीय स्पर्धेतून प्रथम येत या पैठण, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कामगार कल्याणच्या सावंतवाडी केंद्रामधून सहभागी झालेल्या श्री राधाकृष्ण…

संयुक्त कला नाट्यउत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर उल्हास रणशुर यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण येथे नुकताच संपन्न झालेल्या कला व संस्कृती संचानालय गोवा सरकार आणि कला पर्यटन आणि संस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग, महाराष्ट्र यांच्या संयुक्त कला नाट्यउत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.…

दुर्घटना! २०० फूट खोल दरीत युवक कोसळला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे २०० फूट खोल दरीत एक युवक कोसळला आहे. मुख्य धबधब्याजवळ दोन युवक थांबले असताना त्यातील एकजण आंबोली घाटाच्या खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करून…

लवकरच राजवाड्यात भरविणार हस्तकला महोत्सव – श्रद्धाराणी भोसले

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवसीय हस्तकला व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग आणि कोकणातील कलाकारांना एकत्र घेऊन लवकरच राजवाड्यात हस्तकला महोत्सव भरविण्यात येईल त्यासाठी शासनानेही सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी आज येथे दिली…

माजी भारतीय जवान तानाजी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील रहिवाशी व माजी भारतीय जवान तानाजी बाळकृष्ण बागवे (७० वर्ष) यांचे ठाणे कलवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन मुलगे, पुतणे, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा मोठा…

error: Content is protected !!