माजी भारतीय जवान तानाजी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील रहिवाशी व माजी भारतीय जवान तानाजी बाळकृष्ण बागवे (७० वर्ष) यांचे ठाणे कलवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन मुलगे, पुतणे, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. दत्तवाडी येथील शांताराम बागवे यांचे ते बंधू होते.

error: Content is protected !!