सावंतवाडी शहरात चोरी, ऑनलाइन फ्रॉड प्रकरणात वाढ
पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवत जनजागृती करावी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांचे वेधले लक्ष सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोर्या तसेच ऑनलाइन पद्धतीने अनेकांना गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर पेट्रोलिंगवर जास्त भर द्या तसेच जनजागृती मोहीम…








