Category बातम्या

नववर्षानिमित्त माधवबागच्या वतीने मधुमेह तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन

१५७० रुपये किमतीची उपचारपद्धती केवळ ९९९ रुपयांत उपलब्ध माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार उपचार कणकवली (प्रतिनिधी) : नववर्षानिमित्त मधुमेही तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दम लागणे, छातीत दुखणे, ब्लड प्रेशर, डायबेटीस, अँजिओप्लास्टी, ब्लॉकेजेस, बायपासचा…

श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाची सविता आश्रम ला आर्थिक मदत

कणकवली(प्रतिनिधी) : व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी कृतीतून जपणे हे फार महत्वाचे आहे.कणकवली शहरातील श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघाने ही सामाजिक बांधिलकी जपत पणदूर येथील सविता आश्रमाला पदरमोड करत रोख 5 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली.त्यासोबत आश्रमातील आश्रितांसाठी कपडे तसेच नाष्टाही दिला.…

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची 29 रोजी त्रैमासिक सभा

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवार 29 जानेवारी 2023 रोजी गोपुरी आश्रम सभागृह सकाळी ठीक 10.30 वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष संजयजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच सर्व विभागीय पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांची…

प्रजासत्ताक दिनी गोपुरी आश्रमाचा अनोखा आदर्श!

शेती विभागातील कामगार मनीषा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण कणकवली (प्रतिनिधी) : भारताचा प्रजासत्ताक दिन कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाच्या शेती विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कामगार मनीषा जयवंत गावडे यांच्या हस्ते…

व्हॉइस ऑफ मीडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण यांची निवड

कणकवली तालुकाध्यक्षपदी अनंत पाताडे, कुडाळ तालुका अध्यक्षपदी गुरुनाथ दळवी देवगड तालुका अध्यक्षपदी स्वप्निल लोके यांची निवड सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण यांची निवड करण्यात आली…

मानवी जगण्याचं वास्तव प्रतिबिंब आपल्या कवितेत दिसावं – कवयित्री सरिता पवार

तोडवली फार्मसी कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा कणकवली (प्रतिनिधी) : सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,तोंडवली महाविद्यालयामध्ये १६ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने महविद्यालात निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वलिखित…

ल. गो. सामंत विद्यालय आणि अ. म. पावसकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचालित ल. गो. सामंत विद्यालय आणि अ. म. पावसकर कनिष्ठ महाविद्यालय हरकुळ बुद्रुक येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेची सांस्कृतिक मंत्री कु. प्रतिक्षा संजय पाटील…

आ.नितेश राणेंचा करिश्मा ; दारुम सरपंच,उपसरपंच,ग्रा पं सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

दारूम ग्रा.पं. वर आता एकहाती भाजपाची सत्ता कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कणकवली तालुक्यातील दारूम ग्रा पं च्या ग्रामविकास पॅनल च्या सरपंच तेजस्वी लिंगायत, उपसरपंच प्रवीण तळेकर, 6 ग्रा पं सदस्य आणि शिवसैनिकांनी भाजपात…

असलदे येथील होम मिनस्टर स्पर्धेत प्रिया शेट्ये पैठणीच्या मानकरी

उपविजेत्या स्वरा डगरे,तृतीय विजेत्या मानसी डगरे ;तिघांनाही पैठणी देत आ.नितेश राणे यांच्या हस्ते गौरव कणकवली (प्रतिनिधी) : असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सुमती विश्राम…

मालवण धुरीवाडा येथे दोन दुकाने जळून खाक ; लाखोंचे नुकसान

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील धुरीवाडा येथे भल्या पहाटे आगीचे तांडव पाहायला मिळाले. धुरीवाडा बोर्डिंग ग्राऊंड परिसरात दोन दुकानांना आग लागून ही दुकाने जळून खाक झाली. या दुकानात कपडे, शिलाई मशीन आणि अन्य साहित्याचा समावेश होता. या आगीत सुमारे ८…

error: Content is protected !!