नववर्षानिमित्त माधवबागच्या वतीने मधुमेह तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन

१५७० रुपये किमतीची उपचारपद्धती केवळ ९९९ रुपयांत उपलब्ध

माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार उपचार

कणकवली (प्रतिनिधी) : नववर्षानिमित्त मधुमेही तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास पंचकर्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दम लागणे, छातीत दुखणे, ब्लड प्रेशर, डायबेटीस, अँजिओप्लास्टी, ब्लॉकेजेस, बायपासचा सल्ला किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी या महोत्सवाचा फायदा होणार असून १७५० रुपये किमतीची उपचार पध्दती केवळ ९९९ रुपयात उपलब्ध होणार आहे. २ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा पंचकर्म महोत्सव संस्थेच्या सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ या केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.

या उपचार पद्धतीने शरीरातील साचलेले हानिकारक क्षार काढून टाकणाऱ्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे स्वास्थ सुधारणाऱ्या व संपूर्ण शरीराला योग्य रक्तपुरवठा सुरु करणाऱ्या चिकित्सेचा उपयोग या उपचारामध्ये केलेला आहे. तरी जास्तीत-जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे माधवबागच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कणकवली- ९३७३१८३८८८, कुडाळ – ९०११३२८५८१, सावंतवाडी – ७७७४०२८१८५ या नंबर वर संपर्क साधावा.

error: Content is protected !!