देवगड समुद्रात पर्ससीन नौका पकडली

देवगड (प्रतिनिधी) : पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छिमारी करण्याचा उद्देशाने देवगड काळोशी समुद्रात १५ वावामध्ये उभ्या असलेल्या गोवा येथील सेंट अॅन्थोन या पर्ससीन नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले.ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वा.सुमारास केली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेने शनिवारी समुद्रात…








