Category बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी सिंधुदुर्गात सर्व शाळा कॉलेज ना सुट्टी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढला आदेश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाना उद्या 20 जुकै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत चा आदेश…

देवगड नगरपंचायत चे उबाठा सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांची आपत्रता कायम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जमसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर हे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दोषी ठरले असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे ही कारवाई अंतिम असून त्यांना नगरसेवक पदावर अपात्र ठरवले आहे रोहन खेडेकर यांनी आपल्या जागेमध्ये…

देवगड तालुक्यात स्थानिक पोलिस आणि एलसीबी कडून गोवा बनावटीची दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिसांच्या धडक कारवाईत तोरसाळे येथे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 18 व 19 जुलै दोन दिवसामध्ये करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि…

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

मसुरे (प्रतिनिधी) : माता काशीबाई महादेव परब मेमोरियल ट्रस्ट ,मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे च्या तीन विद्यार्थ्यांना 2022-23 या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे निश्चितच अभिमानास्पद…

जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 18 ते 21 जुलै 2023 कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी…

आराेग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा २३ जुलै रोजी पावशी येथे चर्चा व मार्गदर्शन मेळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाकडील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २३ जुलै रोजी ११ वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला…

वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ

ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन मसुरे (प्रतिनिधी) : यंदाच्या अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथेस अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्ती भावाने सुरुवात झाली. कथेच्या प्रारंभी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने अवघे वटवृक्ष मंदिर स्वामींच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून मुकुंद चिलवंत यांनी स्विकारला कार्यभार!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाच्या कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची रत्नागिरी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्हा…

यशाचा पाठलाग करा: सूर्यकांत पालव यांचे आवाहन

बिळवस येथे गुणवंतांचा गुणगौरव मसुरे (प्रतिनिधी) : अभ्यास करताना सातत्य ठेवा. प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. यश मिळविणे सोपे असले तरी ते टिकविणे तितकेच कठीण आहे. जीवनात नेहमी मोठी स्वप्ने बघा आणि जागे पणी स्वप्नांचा पाठलाग करा असे…

देवगड नगरपंचायत चे उबाठा सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांची आपत्रता कायम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जमसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर हे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दोषी ठरले असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे ही कारवाई अंतिम असून त्यांना नगरसेवक पदावर अपात्र ठरवले आहे रोहन खेडेकर यांनी आपल्या जागेमध्ये…

error: Content is protected !!