अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी सिंधुदुर्गात सर्व शाळा कॉलेज ना सुट्टी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढला आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाना उद्या 20 जुकै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत चा आदेश काढला आहे.

error: Content is protected !!