राजारामपुरी मातंग वसाहत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) प्रतिष्ठान तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त राजारामपुरी मातंग वसाहत येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अँड.दत्ताजीराव कवाळे व राष्ट्रीय खेळाडू डॉ.प्राजक्ता सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी लोकशाहीर…








