प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्या

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन ओरोस (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री हाय हाय… ५० खोके एकदम ओके.. शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालाच पाहिजे…! आदी घोषणा देत प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्यावी आणि सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर…







