Category बातम्या

वेंगुर्ले तालुक्यातील दिपक भगत यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यस्तरीय सदस्य पदी निवड

आचरा (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्तव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला असून त्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या सात व्यक्तींना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले असून या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची…

मराठा समाज विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली व जे विद्यार्थी/विद्यार्थीनी, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, विरार, पनवेल येथे स्थायिक असतील, व एम.एस.सी.(आय, टी.)/(कॉम्प्युटर), सी.ए. तसेच मेडिकल, इंजिनिअरीग, अग्रीकॅल्चर, फार्मसी, कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा…

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव येथील पत्रकारांच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव विभागातील पत्रकारांच्या १० वी व १२ वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजिंक्य साटम ( इ. १२ वी ), ऋग्वेद साटम ( इ. १० वी )…

माणसं जोडणारा माणुस म्हणजे गझलकार स्व.मधुसूदन नानिवडेकर ; डॉ.मिलींद कुलकर्णी

तळेरेत स्व.मधुसुदन नानिवडेकर द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रम तळेरे (प्रतिनिधी) : एका चांगल्या माणसाशी दुसऱ्या माणसाचे नाते जोडून देण्याचे काम नानिवडेकर यांनी केले. आयुष्यात अनेक अडचणी उद्भवल्या असूनही जगण्यावर प्रेम करणारा अत्यंत साधा माणूस म्हणजे नानिवडेकर. त्यांच्या अनेक गझलांमधून ते कायम स्मरणात…

ती 43 गुरे काळी बुरशी आजराने दगावल्याचा अंदाज

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथे दागावलेली ४१ जनावरे काळी बुरशी या आजाराने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर याची अंतिम स्पष्टता होणार आहे. काळी बुरशी आलेला ओला चारा जास्त…

ग्रामविकास अधिकारी उमेश खोबरेकर निलंबित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्राम पंचायत कारभारात अनियमितता तसेच दप्तर अपूर्ण ठेवणे, दप्तरात त्रुटी ठेवणे, अशा विविध प्रकारचा ठपका ठेवत कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी उमेश तुळशीदास खोबरेकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी निलंबित केले…

शरद पवारांचा झंजावात आता थांबविता येणार नाही.” आम. जितेंद्र आव्हाड

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती कुडाळ (अमोल गोसावी) : संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात आता थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला…

नेरूर कांद्रेवाडीतील निराधार महिला पुष्पलता नाईक यांना मिळाला संविता आश्रमचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या लोकशाही देशात तीन स्तरीय ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेत जनतेच्या दृष्टीने सर्वात तळचा स्तर म्हणजे आपली गावातली ग्रामपंचायत होय. याच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लोकांच्या आशा अपेक्षांची पूर्तता करण्याचे कार्य आपले गावप्रतिनिधी करीत असतात.अशाच एका कुडाळ तालुक्यातील नेरूर…

स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक – अमोल टेंबकर

विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कठारे परिश्रम करावेत, असे आवाहन…

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिला जाणारा ‘शिखर सावरकर’ पुरस्कारासाठी आवेदन करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२३’ चा पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार २३ ऑगस्ट यादिवशी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कार वगळता अन्य दोन पुरस्कारांसाठी इच्छूक…

error: Content is protected !!