मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर,मुंबई यांच्या सौजन्याने श्री भगवती हायस्कूल आणि कै.वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित…








