Category बातम्या

आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा

आ. वैभव नाईक यांची सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन आंबेरी पुलावरून वाहतूक सुरु करण्याची सूचना आज आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

ओहोळात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू ; शिरवल मधील दुर्घटना

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल गावात ओहोळात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेली असून पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. प्रचिती प्रशांत कुडतरकर ( वय 35) असे मृत महिलेचे नाव असून हि दुर्घटना 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. मृत…

खारेपाटण बंदरवाडी येथे आंब्याचे झाड गाडीवर कोसुळन गाडीचे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या कोकणात वादळ वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे आज संध्यकाळी ६.३० वाजता एक जुनाट आब्यांचे झाड कोसळून पडल्यामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.तर इस्माईल मुकादम…

एसटी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

मृत दोघे युवक हरकुळ ( बुद्रुक) गावचे रहिवासी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्टेशन मार्गावरील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे दुचाकी आणि एस. टी. बस पांच्यात आज धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे ठार झाले आहेत. सुनील ठाकूर (वय ४५) आणि सागर…

अरुणा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

अरुणा धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा होणार विसर्ग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणी पातळी 159.50 पर्यंत भरली असून, कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन अरुणा नदीत चालू होणार आहे. दि. 6 जुलै 2023 रोजी पासून पावसाळी हंगाम…

२४ तास-५१,४२२ जणांचा सहभाग – क्षणोक्षणी बदलत जाणारा व्होटिंग पोल आणि अखेर..….

न्यूज एरेना इंडिया पोलच्या सर्व्हेमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर “द बेस्ट प्रेसिडेंट” चा जनमताचा शिक्कामोर्तब झाला न्यूज ब्युराे : कालपासून सुरू झालेल्या या जनतेमधील सर्व्हेचा निकाल आज एक वाजता जाहीर झाला. तब्बल २३१४० मते मिळवत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे…

एक सही संतापाची ! मनसे राबवणार सरकारविरोधी मोहीम

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी लवकरच करणार जाहीर मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेला सत्तेचा खेळ पाहून जनतेच्या मनात प्रचंड चीड असून ही चीड व्यक्त करण्यासाठी मनसे राज्यभरात एक सही संतापाची मोहीम राबवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस…

रुपाली सावळ यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा-वरचावाडा येथील मूळ रहिवासी सध्या कणकवली -टेंबवाडीत स्थायिक झालेल्या रुपाली रवींद्र सावळ (55) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, मुलगा, जावई, भाऊ, दीर, भावजय, पुतणे, नातंवडे असा मोठा परिवार…

कवयित्री योगिता शेटकर यांचे ८ रोजी आकाशवाणीवर काव्यवाचन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांचे शनिवार दि.८ रोजी सायं.५ वा.सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून काव्यवाचन प्रसारित होणार आहे.कु.योगिता या नवोदित कवयित्री असून या बद्दल त्यांचे सिंधुदुर्गच्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. कवयित्री योगिता शेटकर या गेले…

सोमवार 10 जुलै रोजी जिल्हा नियोजन समिती बैठक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी…

error: Content is protected !!