कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा-वरचावाडा येथील मूळ रहिवासी सध्या कणकवली -टेंबवाडीत स्थायिक झालेल्या रुपाली रवींद्र सावळ (55) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, मुलगा, जावई, भाऊ, दीर, भावजय, पुतणे, नातंवडे असा मोठा परिवार आहे. रवींद्र सोनू सावळ यांच्या त्या पत्नी तर सोनू रवींद्र सावळ यांच्या मातोश्री होत.
रुपाली सावळ यांचे निधन












