शिवजयंती निमित्त देवगड कॉलेज नाका ते देवगड किल्ल्या पर्यत बाईक रॅली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८:३० वाजता…








