प्रमोद ठाकूर याना विस्तार अधिकारीपदी बढती

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत असलेले प्रमोद राजाराम ठाकूर यांना विस्तार अधिकारी पदी बढती मिळाली असून जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ठाकूर यांना बढती आदेश देत त्यांचे अभिनंदन केले.विस्तार अधिकारी पदी बढती…








