मळेवाड गावासाठी कायमस्वरूपी नवीन तलाठी,उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश

सावंतवाडी (प्रतिनिधी): मळेवाड कोंडूरे गावाचे तलाठी हे पद गेली दीड वर्ष रिक्त होते.या पदाचा मळगाव तलाठी सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सुपूर्द करण्यात आला होता.कायमस्वरूपी तलाठी नसल्याने याठिकाणी शेतकरी व जमीनधारक यांचे फार मोठे हाल होत होते.मळेवाड कोंडुरे करीता…








