असलदेत 5 शेळ्या विजतारांच्या स्पर्शाने गतप्राण ; मितेश डामरे यांचे 40 हजारांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे डामरेवाडी येथे विज तारांचा स्पर्श होवून ५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी उशिरा घडली. यात शेतकरी मितेश मंगेश डामरे यांचे अंदाजे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान संबंधित प्रकाराला विज वितरण कंपनीचा…








