आंबडोस सरपंच सुबोधिनी परब व राजेश परब दांपत्याने विद्यार्थ्यांना योग्य करियर निवड करण्यासाठी सुरू केला मार्गदर्शन कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): आंबडोस सरपंच सुबोधिनी परब व राजेश परब दांपत्याने विद्यार्थ्यांना योग्य करियर निवड करण्यासाठी सुरू केलेला मार्गदर्शन कार्यक्रम खूप चांगला आहे. ग्रामीण भागातील मुले चांगले गुण मिळवून सुद्धा पुढे शिक्षण घेत नाहीत. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खूपच फलदायी आहे. त्यामुळे…








