Category बातम्या

जि.प. च्या छतावरून कोसळून एका कामगाराचा मृत्यू ; दुसरा गंभीर जखमी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम सुरू आहे. गेले अनेक दिवस हे काम सुरू आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी हे काम सुरू असताना ९ वाजण्याच्या सुमारास जमशेद पाशा व नरेश सैनी हे दोन कामगार छपरावरून जमिनीवर कोसळले.…

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

माजी विद्यार्थिनी सुषमा सावंत निगडे देशमुख यांचा अनोखा उपक्रम मसुरे (प्रतिनिधी): जीवनामध्ये अनेकांचे ऋण आपल्यावर असतात .त्या ऋणातून मुक्त होणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आपली मातृशाळा मसुरे नं.१ या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता शाळेची माजी विद्यार्थीनी सुषमा…

पिंगुळी येथील पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या वस्तुसंग्रहालयाला २५ लाख अनुदान

आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले अभिनंदन कुडाळ ( अमोल गोसावी ) : पिंगुळी येथील ठाकर लोकककलेचे जनक पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ठाकर समाजाची लोक कला साता समुद्रापार नेली आज पर्यटक सुध्दा मोठ्या प्रमाणात या संग्रहालयाला भेटी…

मोदी@९अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बांदा मंडलात “जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न

आचरा (प्रतिनिधी): मोदी@९ अभियांना अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात जेष्ठ कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश…

चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक सुरेश(बाबू) वळंजू यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी): चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सुरेश (बाबू) वळंजू यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने रात्री निधन झाले. आज सकाळी चिंदर नागोचीवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. ते 56 वर्षाचे होते. पडत्याकाळात आचरा विभागात शिवसेनेला उभारी देण्यात…

अंगावर पेट्रोल ओतून घेत तळेरे माजी सरपंचांची आत्महत्या

गंभीर भाजल्याने माजी सरपंच उल्हास कल्याणकर यांचा मृत्यू तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे माजी सरपंच उल्हास कल्याणकर (वय 42) यांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर उल्हास कल्याणकर…

ग्रामसेवक पतसंस्था सिंधुदुर्ग च्या चेअरमन पदी अमित दळवी व्हाईस चेअरमन पदी नितेश तांबे यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): ग्रामसेवक पतसंस्था सिंधुदुर्ग च्या चेअरमनपदी अमित दळवी,व्हाईस चेअरमनपदी नितेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE 136 राज्याध्यक्ष संजीवजी निकम,सरचिटणीस सुचितजी घरत,माजी चेअरमन सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष संतोषजी गावडे, सरचिटणीस गणेश बागायतकर,जळगाव…

वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालयात पुष्षवृष्टीसह ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप वैभववाडी (प्रतिनिधी): आज राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा पुन्हा नव्या उत्साहाने सुरू झाल्या. वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नुतन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात व पुष्ष वृष्टी करत प्रशालेमार्फत जोरदार स्वागत…

अवैध खैरतोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुदीन आगरवडेकर याला वनविभागाकडून अटक

खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पीक अप देखील जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी): डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह तोड करून 18 मे पासून फरार असलेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर याला काल वन विभागाने अटक केली. तसेच आरोपीने खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिक-अप…

पोलीस विभागातर्फे 19 से 26 जून अंमली पदार्थ जनजागृती सप्ताह

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): अंमली पदार्थाचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे. अंमली पदार्थामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर हेरोईन चरस, एलएसडी, एमडीएमए, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन इत्यादी प्रमुख पदार्थाचा सामावेश होतो. अंमली पदार्थ्याच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवतात त्याचबरोबर…

error: Content is protected !!