कॉमन मिनिमम कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय सायकल दिवस ३ जून रोजी साजरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे यांसह सर्व शरीराच्या इतर आजारांवर सायकल ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मुख्य लोक अभिरक्षक वकील डि के गावकर यांनी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल…







