अध्यक्षपदाबद्दल शरद पवार एक-दोन दिवसात निर्णय घेणार, राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. शरद पवारांच्या अध्यपदाच्या राजीनाम्यानंतर…








