शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बापू धुरी यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र उर्फ बापू धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बापू धुरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत बापू धुरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बापू धुरी हे आ. रवींद्र फाटक यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!