Category बातम्या

मनसेची “चोला” फायनान्स कंपनीच्या कार्यलयावर धडक

ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत विचारला जाब आठ दिवसांत ग्राहकांच्या वसुली विषयक आक्षेपांचे निराकरण करण्याचे व्यवस्थापकांचे आश्वासन कुडाळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ शिष्टमंडळाने आज चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक देत ग्राहकांच्या अवाजवी वसुलीविषयक तक्रारी व…

सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास

पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश देवगड (प्रतिनिधी): सागर कवच मोहिमेत पहिल्याच दिवशी सुरक्षा यंत्रणा पास झाली पहिल्याच दिवशी समुद्रात 10 वावामध्ये रेड टीमला पकडण्यात आले यश. गुरूवारपासून सुरू झालेल्या सागर कवच अभियानात पहिल्याच दिवशी सुरक्षा…

आचरा येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद….!

आचरा (प्रतिनिधी): मालवण पत्रकार संघांचे खजिनदार सिद्धेश आचरेकर यांनीं आपली कन्या ज्ञानदा हिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आचरेकर परिवार व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांनी…

कट्टा येथे सुट्टीची मजा शिबिराचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराचा शुभारंभ झाला. सहा दिवसीय शिबीराचा आनंद धुत्रे गुरुजीनी कथा सांगून शुभारंभ केला. नांदोसकर गुरुजीनी मुलांना कागदापासून बनवणारे विविध प्रकार दाखवले. किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, आनंद…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शैशनीक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शाळा पूर्व तयारी मेळावा नुकताच शाळेत संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच सौ.प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार मराठा समाजाला कर्ज वितरण होणे अपेक्षित

मात्र २१५ जणांना झाले कर्ज वाटप कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार मराठा समाजाला कर्ज वितरण होणे अपेक्षित होते. मात्र, २१५ जणांना कर्ज वाटप झाले आहे. एकूण १६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून एक कोटी ४४…

सत्यपाल मलिक आणि संजय राऊत तसेच पाकिस्तान यांची भाषा एक सारखी-आ नितेश राणे

कुडाळ (प्रतिनिधी): सत्यपाल मलिक आणि संजय राऊत तसेच पाकिस्तान यांची भाषा एक सारखी आहे. त्यामुळे सत्यपाल मलिक यांचे पार्सल मुंबईत आणण्यापेक्षा संजय राऊत यांनी त्यांच्या समवेत पाकिस्तानात जावे. तेथे जावून शिरकुर्मा खावा, अशी टीका या दोघांच्या भेटीवर भाजप आ नितेश…

भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजप व शिवसेना युती यांच्या माध्यमातून लढविल्या जातील

सावंतवाडी मतदार संघात पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील कुडाळ (प्रतिनिधी): मालवणचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतला. तर लोकसभा मतदार संघात युतीच्यावतीने शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिली. उद्योगमंत्री सामंत…

गोळवण रस्त्यावर धोकादायक वळणामुळे अपघात!

मालवण (प्रतिनिधी) : गोळवण पोईप रस्त्यावर लाड दुकान जवळील वळण वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने त्वरित दखल घेत उपाय योजना करण्याची मागणी सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.सदरच्या ठिकाणी मोरी रस्त्याच्या मध्यभागी खचली…

error: Content is protected !!