गोळवण रस्त्यावर धोकादायक वळणामुळे अपघात!

मालवण (प्रतिनिधी) : गोळवण पोईप रस्त्यावर लाड दुकान जवळील वळण वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने त्वरित दखल घेत उपाय योजना करण्याची मागणी सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.सदरच्या ठिकाणी मोरी रस्त्याच्या मध्यभागी खचली असल्यामुळे अश्या प्रकारचे जीवघेणे अपघात होत आहेत. तरी त्वरीत पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.

error: Content is protected !!