युवकाला जिवंत जाळून मारल्याप्रकरणी शैलेश तांबे चा जामीन नामंजूर

दीड वर्षापासून आहे जेलमध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) : मडगाव मधील मजुराला जिवंत जाळून मारल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शैलेश संजय तांबे रा असलदे ( बौद्धवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ…







