खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त देण्यात आल्या शुभेच्छा

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने केंद्र शाळेतील संलग्न असलेल्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसहित पालकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.…








